स्टोरी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मल्हारपेठ येथे दंगा काबू योजना रंगीत तालीम व रूट मार्च.

Spread the love

मल्हारपेठ: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मल्हारपेठ येथे दंगा काबू योजना रंगीत तालीम व रूट मार्च मल्हारपेठ पोलीस ठाणे हद्दीत आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने आज दिनांक ०८/०९/२०२६ रोजी दुपारी १४.०५ ते १४.४०वा. या कालावधीत ग्रामपंचायत मल्हारपेठ समोरील चौकात दंगा काबू योजना अंतर्गत रंगीत तालीम सराव घेण्यात आला. सदर रंगीत तालीम सरावानंतर मल्हारपेठ बाजारपेठ, मल्हारपेठ बसस्थानक तसेच संत तुकाराम विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज परिसरातून रूट मार्च काढण्यात आला. आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी रूट मार्चमध्ये सहभागी सर्व अधिकारी व अंमलदार यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.सदर रूट मार्च करता मल्हारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक मा. हेमंतकुमार काटकर साहेब श्रेणी पी एस आय घाडगे साहेब व मल्हारपेठ चे सर्व अधिकारी व अंमलदार मल्हारपेठ पोलीस सहभागी होते. मा. संपादक,दै.-२/- सदरची बातमी आपले लोकप्रिय दैनिकातुन प्रसिद्ध होणेस विनंती आहे(एच एस काटकर) सहाय्यक पोलीस निरीक्षक उपस्थित होते.


Spread the love

Related posts

ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडी यांच्या सौजन्याने जन सेवार्थ पार्थिव शरीर शीतपेटीचे लोकार्पण!

news

आसाराम बापू यांच्या बायको आणि मुलीला गुजरात उच्च न्यायालयाची नोटीस!

news

शासकीय कार्यालयांमध्‍ये नागरिकांसाठी वेळ निश्‍चित होणार, मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आदेश लागू !

news

Leave a Comment