स्टोरी

वायंगणीतील श्री स्वामी समर्थ मठात श्रावणी गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन..! अन्नदान सेवेत सहभागी होण्याचे मठाचे आवाहन.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे श्रावण महिन्यातील प्रत्येक गुरुवारी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ज्या स्वामी भक्ताना महाप्रसादासाठी संपूर्ण किवा महाप्रसादासाठी लागणाऱ्या अन्नदान सेवेत वस्तू रूपात अथवा रोख स्वरूपात दान देऊन स्वामी सेवेत सहभागी व्हायचे असेल त्यानी मठाशी संपर्क साधून आपली नाव नोदणी करावी तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मठाच्या वतीने अध्यक्ष दीपक सुर्वे, कार्याध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाबू हडकर यानी केले आहे.


Spread the love

Related posts

वन विभागच्या चौकीवर झाड कोसळून आत असलेला कर्मचारी गंभीर जखमी

news

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान.

news

गोव्यातील समुद्रकिनार्‍यांवर रोगराई होण्यासारखे प्रदूषण !

news

Leave a Comment