स्टोरी

सुकळवाड उपकेंद्र व ग्रामसंघ परिसरात स्वच्छता अभियान..!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सुकळवाड उपकेंद्र व ग्रामसंघ परिसरात साफसफाई करण्यात आली. यावेळी प्रभारी सरपंच श्री.किशोर पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य सौ.प्रमिला पाताडे ,माजी पंचायत समिती सभापती श्री.अजिंक्य पाताडे, माजी पंचायत समिती सभापती श्री.प्रसाद मोरजकर, समिती सदस्य श्री.प्रकाश पावसकर, समिती सदस्य श्री.उमेश पाताडे,पोलिस पाटील श्री.लक्ष्मण काळसेकर, ग्रामपंचायत कर्मचारी श्री.अक्षय पाताडे, आरोग्य सेवक श्रीम.लोबो मॅडम, आशा सेविका सौ.अंकिता पाताडे, सौ.रिया पाताडे, आरोग्य मदतनीस सौ.राजश्री पेडणेकर, ग्रामसंघ बचतगट अध्यक्ष सौ.वैदेही मसुरकर, ग्रामपंचायत सफाई कर्मचारी श्री.सुभाष म्हसकर व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.


Spread the love

Related posts

ग्रामपंचायत हद्दीतील घर बांधकाम आणि दुरुस्ती अधिकार पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतीला मिळावेत !

news

लव्ह जिहादचा प्रचार करणाऱ्या व्हायरल जाहिरातीवर VIP बॅग्जचा खुलासा जाहीर, त्याच्याशी कोणताही संबंध नाकारला

news

पुण्यात हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून अमली पदार्थांची विक्री करवून घेणार्‍या मुसलमानाला अटक !

news

Leave a Comment