सावंतवाडी कोर्टच्या प्रवेशद्वाराजवळील परिसर स्वच्छ करा…. सामाजिक बांधिकीची मागणी
सावंतवाडी वार्ताहर: सावंतवाडी कोर्टच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या झाडावर रात्रीच्यावेळी शेकडो पक्षी निवासस्थानाला असतात. त्यामुळे त्या परिसरात त्यांचे विस्ट (सिट) पडून तेथील परिसर पांढराशुभ्र झालेला आहे.तसेच
