सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावर शिंदे गटातले १६ आमदार अपात्र होऊ शकतात! आमदार नितीन देशमुख
शिवसेनेच्या ठाकरे गटातील १२ ते १३ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची शक्यता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे
