श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असनिये २००७ च्या माजी विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर उत्साहात संपन्न.
सावंतवाडी: तालुक्यातीलश्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असनिये येथे दिनांक २ मे २०२६ रोजी सन २००७ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलावा मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.
