आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी पक्षाला राम राम ठोकला…..
माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ११ मार्च रोजी किरण कुमार रेड्डी यांनी
