मिलाग्रीसची काव्या गावडे नृत्य स्पर्धेमध्ये तृतीय..!
सावंतवाडी: वेताळ प्रतिष्ठान तुळस आयोजित नृत्य स्पर्धेमध्ये मिलाग्रिस प्रशालेच्या काव्या गावडे हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह
