कलंबिस्त हायस्कूलमध्ये महाआरोग्य शिबिर संपन्न…!
सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसायिक सहकारी मर्यादित कलंबिस्त व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरामध्ये जवळपास २०० जणांनी लाभ घेतला. यावेळी १५
