सावंतवाडी तालुका भंडारी समाजाच्या वतीने भव्य रॅली आणि क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…!
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुका भंडारी समाजाच्या वतीने शुक्रवार दि. ८, शनिवार दि. ९ आणि रविवार दि. १० मार्च रोजी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
WhatsApp us
