क्राईम

युवतीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी युवकाला ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा.

Spread the love

सिंधुदुर्ग: युवतीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी अजय पावसकर या संशयित आरोपीस ३५४ आणि पॉक्सो खाली ३ वर्षे सश्रम कारावासव५०० रुपये दंड आणि दंडन भरल्यास ७ दिवस साधी कैद अशी शिक्षा न्यायमूर्ती सानिका जोशी यांनीठोठावली

आरोपी आता पर्यंत न्यायालयीन कोठडीत होता. त्यामुळे त्याने उर्वरित शिक्षा भोगायची आहे. आरोपी अजय पावसकर याने युवती व तिची मैत्रीण शाळेतून घरी जात असताना मनात लज्जा उपस्थित होईल असे गैरवर्तन केले या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने नऊ साक्षीदार तपासण्यात आले पण सप्टेंबर 2021 रोजी घटना घडल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती यादव यांनी हा तपास केला सरकार पक्षाच्या वतीने अँड.रुपेश देसाई यांनी काम पाहिले


Spread the love

Related posts

रोहा येथील शाळेत गुप्‍तधनासाठी अघोरी विधी करणार्‍या ७ जणांना अटक !

news

पोलिसांवर आक्रमण करणार्‍या टोळक्‍यास १६ वर्षांनंतर शिक्षा !

news

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी.

Leave a Comment