सरोज परब यांच्या माध्यमातून मसुरे येथे शारदा सावंत या गरजवंत महिलेला घरघंटी प्रदान…!
मसुरे प्रतिनिधी: माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरोज परब यांच्या माध्यमातून मसुरे मागवणे येथील शारदा महादेव सावंत या गरजवंत महिलेला मोफत घरघंटी देण्यात आली. हे कुटुंब
