मातोंड शासकीय वनात भेरलेमाडाची पानं तोडणाऱ्या दोघांना वनविभागाच्या फिरतेपथक टीमने केले अटक..!
वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी रिक्षा ही ताब्यात, उद्या वेंगुर्ला कोर्टाचे केले जाणार हजर. वेंगुर्ला प्रतिनिधी: मातोंड येथील शासकीय वनात भेरलेमाडाच्या पानांची तोड करून तस्करी केल्याप्रकरणी
