असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयात डिजिटल क्लासरूमचे उद्धाटन.
सावंतवाडी प्रतिनिधी: असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधुन डिजिटल क्लासरूमचे उद्धाटन करण्यात आले. यासाठी असनिये गावचे यशवंत उर्फ भाई
