राज्यातील अल्प पटसंख्येच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी क्लस्टर (समूह) शाळेचा प्रयोग राबवला जाणार!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राज्यातील अल्प पटसंख्येच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वांगीण विकास यांमध्ये कमतरता आढळल्याने त्या विद्यार्थ्यांसाठी आता क्लस्टर (समूह) शाळेचा प्रयोग राबवला जाणार आहे....
