महाराष्ट्रात ८ जून २०२३ रोजी मान्सून प्रवेश करणार!
१४ मे वार्ता: संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे शेतकरी मेळाव्यात शेतकर्यांना मार्गदर्शन करताना हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रात ८ जून २०२३ रोजी मान्सून प्रवेश करणार...
WhatsApp us
