मंत्रीमंडळाच्या खातेवाटपाचा तिढा कायम, भाजपचे वरिष्ठ नेते हस्तक्षेप करणार!
१३ जुलै वार्ता: राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ जणांना मंत्रीपदांची शपथ देऊन १० दिवस झाले, तरी अद्याप यांपैकी कुणालाही खातेवाटप झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेससाठी देण्यात आलेली खाती...
