स्टोरी

दिलीप गुराम यांच्याकडून कट्टा येथे वैधकीय मदत!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: (पेडणेकर): कै.भाऊ गुराम यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री.दिलीप रामचंद्र गुराम यांनी ग्रामपंचायत वरची गुरामवाडी येथे गावातील लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रथमोपचारासाठी लागणारे साहित्य व औषधे तीनही आशा स्वयंसेविकाना दिले. तसेच ग्रा.प.सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, सर्व ग्रा.प. कर्मचारी, सर्व आशा यांना गुलाब पुष्प देऊन छत्री, पेढे, लक्ष्मीची प्रतिमा भेट म्हणून दिली. श्रीम.राजश्री राजेश गुराम यांना त्यांनी त्यांच्या मुलासाठी शिक्षणासाठी आर्थिक मदत केली.यावेळी ग्रा.प.सदस्य श्री.बाबू टेंबुलकर, श्री.वंदेश ढोलम, सौ.मयूरी कुबल, सौ.श्रद्धा संजय गुराम, सौ.सुप्रिया संदिप गुराम, सौ.संपदा अमोल वालावलकर, सौ.विद्या गिरकर, ग्रामसेवक श्री. सरमळकर, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. सुनिल गुराम, ग्रा.प.कर्मचारी श्री.श्रीकांत भोजणे, सौ.सोनाली भोजणे, श्री.संकेत परुळेकर, श्री.महादेव गोठणकर, आशा सौ.मृण्मयी ढोलम, आशा श्रीम.अनुष्का गुराम.आशा सौ.पाडावे, श्री.बाळू हंजणकर, श्री.दादा रावले उपस्थित होते.


Spread the love

Related posts

सावंतवाडी येथील आरंभ सखी ग्रुपच्यावतीने गरबा नाईटचे आयोजन.

news

माजी खा.विनायक राऊत यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून मंजूर केलेल्या कामांची भूमिपूजने करण्याचा नारायण राणेंना नैतिक अधिकार नाही- राजू कविटकर

news

विद्यासेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी जयवंत पाटील यांची निवड.

news

Leave a Comment