स्टोरी

वाफोली येथे शिवप्रेमी वाफोली यांच्या वतीने शिवजन्मोत्सवाचे आयोजन….

Spread the love

सावंतवाडी वार्ताहर : वाफोली येथे शिवप्रेमी वाफोली यांच्या वतीने दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने वाफोली मधलीवाडी येथील पिंपळेश्वर रंगमंचावर शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन तसेच पूर्ण दिवसभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. तरी सर्व शिवप्रेमी नागरिकांनी शिवजन्मोत्सवामध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन शिवप्रेमी वाफोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

हडपीड स्वामी समर्थ मठ येथे १८ रोजी स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा!

news

शासनाने सर्वोच्च न्यायालयात शिक्षकांना टीईट परीक्षा बंधनकारक केल्याच्या विरोधात आव्हान द्यावे..! मंगेश तळवणेकर

news

‘ज्ञानदीप’चे कार्य कौतुकास्पद, आवश्यक ते सहकार्य करू..! – जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस.

news

Leave a Comment