स्टोरी

गृहमंत्र्यांच्या हस्ते पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतींचे ऑनलाईन भुमिपूजन!

Spread the love

२३ जून वार्ता: फलटण तालुक्यात आज माऊलीच्या पालखी आगमनाच्या पवित्र दिवशी तालुक्यातील तीन पोलीस ठाण्याच्या इमारतीचे भूमिपूजन होत आहे ही मोठी आनंदाची बाब आहे. तालुक्यात होत असलेल्या या नवीन पोलीस ठाणे इमारतीमधून तक्रारदाराला मैत्रीची वागणूक मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत सातारा जिल्ह्यात फलटण शहर, फलटण ग्रामीण आणि वाठार या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या आधुनिक पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतींचे भुमिपूजन ऑनलाईन पद्धतीने उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.


Spread the love

Related posts

कोमसाप सावंतवाडी व स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल सावंतवाडी च्या वतीने ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा.

प्रसाद परब

मुंबईमध्‍ये मशिदीवरील भोंग्‍यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष!दुर्लक्ष करणार्‍या पोलिसांना बोलावून मुंबई उच्‍च न्‍यायालयाने दिला कारवाईचा आदेश!

news

साहाय्य समितीचा प्रथमोपचार प्रशिक्षणाचा उपक्रम कौतुकास्पद! – डॉ. जयसिंह रावराणे

news

Leave a Comment