स्टोरी

तमिळनाडूचे माजी पोलीस महासंचालक राजेश दास यांना ३ वर्षांचा सश्रम कारावास!

Spread the love

१६ जून वार्ता: सहकारी महिला पोलीस अधिकार्‍याचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी तमिळनाडूचे माजी पोलीस महासंचालक राजेश दास यांना न्यायालयाने ३ वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.फेब्रुवारी २०२१ मध्ये या महिला अधिकार्‍याने तक्रार नोंदवली होती. त्यानंतर सरकारने राजेश दास यांना निलंबित करून चौकशी समिती स्थापन केली होती.


Spread the love

Related posts

सावंतवाडी तालुका महिला नागरी सहकारी पतसंस्थेची ३२ वी अधिमंडळ वार्षिक बैठक संपन्न.

प्रसाद परब

दाभोलकर हत्‍या प्रकरणी सीबीआय अन्‍वेषणाचा अंतिम अहवाल १३ सप्‍टेंबरला न्‍यायालयात सादर होणार !

news

लोकसभा निवडणुकीत मतांसाठी पैसे वाटणाऱ्यांवर कारवाई करा…! आमदार वैभव नाईक

news

Leave a Comment