क्राईम

मुसलमान पोलीस हवालदाराकडून लव्ह जिहादद्वारे सहकारी महिलेची फसवणूक….

Spread the love

प्रयागराज: येथील शिवकुटी पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्‍या एका महिला पोलीस हवालदाराने इम्रान खान याच्यावर त्याने लव्ह जिहादद्वारे फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. इम्रान खान हा याच पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे.इम्रान याने पीडितेला तो विवाहित असून बौद्ध धर्म स्वीकारला असल्याची खोटी माहिती देऊन पीडितेशी विवाह केला. ‘विवाहानंतर माझ्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी इम्रानचे कुटुंबीय दबाव आणत आहेत. माझे सासरे मुल्तान आणि दीर मोहसीन यांनी माझे लैंगिक शोषण केले आहे. अशी तक्रार या महिला हवालदाराने केली आहे. मोहसीन खान हा क्रिकेटपटू असून तो आय.पी.एल्.मध्ये ‘लखनौ सपुर जायंट्स’ संघाकडून खेळतो. इम्रान खान हा पीडित महिला पोलीस हवालदार जिथे कार्यरत आहे, तेथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे.


Spread the love

Related posts

सख्या भावाच्या पोटात चाकु मारुन खुन केल्याप्रकरणी मुक्तता.

news

कोकण लाईव्हच्या संपादकीयमुळे मालवणमधील पर्यटनावर आणि प्रशासनाच्या भूमिकेवर ठेवले गेले आहे थेट प्रश्नचिन्ह.!

news

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिवसेनेच्या उपविभागप्रमुखाची हत्या….

news

Leave a Comment