स्टोरी

मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन रद्द.

Spread the love

३ जून वार्ता: शुक्रवारी सायंकाळी दुर्घटना ओरिसा मधील भीषण रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे आज दिनांक ३ जून रोजी होणारे उद्घाटन रद्द करण्यात आले आहे. गोव्यात मडगाव स्टेशनवर मुंबईसाठी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन आज होणार होते.


Spread the love

Related posts

जिल्ह्यात मनाई आदेश लागू.

newss

१९८० च्या एसएससी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून आरपीडीला सीसीटीव्ही बसवण्याकरिता आर्थिक सहकार्य.!

news

मराठी तरुणांच्या रोजगारासाठी राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र!

news

Leave a Comment