स्टोरी

स्वातंत्र्यालढ्यातील क्रांतीवीरांचे लंडन येथील स्थान असलेल्या ‘इंडिया हाऊस’वर बनणार चित्रपट!

Spread the love

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशी अभिनेता राम चरण यांनी केली घोषणा!

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: प्रसिद्ध अभिनेते राम चरण आणि ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल हे ‘इंडिया हाऊस’ या नावाचा चित्रपट बनवणार आहेत. राम चरण यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशी ही घोषणा केली. हा चित्रपट भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर आधारित आहे. लंडन येथील ‘इंडिया हाऊस’ची स्थापना करणारे भारताचे स्वातंत्र्यसैनिक शामजी कृष्ण वर्मा यांचे जीवनचरित्र यात मांडण्यात येणार आहे. प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर हे शामजी कृष्ण वर्मा यांची भूमिका साकारणार आहेत. इंडिया हाऊस हे ठिकाणी क्रांतीकारकांचे प्रमुख स्थान होते. येथेच स्वातंत्र्यवीर सावरकरही रहात होते.


Spread the love

Related posts

सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसाठी आरोग्य व चिकित्सा शिबिराचे आयोजन.

news

निर्माते विपुल शाह यांनी धर्मांतराला बळी पडलेल्या २६ पीडित मुलींना समाजासमोर आणले!

news

संगीता पाटील यांचे कार्य महान! श्रुती ताई उरणकर

news

Leave a Comment