स्टोरी

महापालिकेच्या “९/आय” प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई!

Spread the love

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – कल्याण डोंबीवली महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली “९/आय” प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आडीवली ढोकली येथील बांधकामधारक संजय कांबळे यांच्या तळ + ४ मजली अनधिकृत इमारतीच्या स्लॅब बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई केली.सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी व महापालिका पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने आणि ३ काँक्रीट ब्रेकर, १० मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.


Spread the love

Related posts

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे आ. वैभव नाईक यांच्या निवासस्थानी करण्यात आले स्वागत.

news

डीएड कॉलेज कट्टाच्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर कट्टा येथे संपन्न!

news

जानवली बौद्ध विकास संघटने तर्फे विद्यार्थी दिन विविध उपक्रमानी साजरा.

news

Leave a Comment