राजकारण

मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदेच कयम

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: सर्वांचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर आज सुप्रीम कोर्टानं अंतिम निकाल जाहीर केला. यामध्ये १६ आमदारांवरील अपात्रतेचा मुद्दा निकाली निघाला असून त्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळं उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदावर कायम राहणार आहेत.


Spread the love

Related posts

शिंदे-भाजप युतीत ठिणगी? औरंगाबादेत काय चाललंय? अब्दुल सत्तार यांच्याविरोधात भाजप आक्रमक

मी काही अंडरवर्ल्ड डॉनसोबत तर फोटो काढलेला नाही ना? अजित पवार

news

नवनाथ झोरे यांच्यावर सुशील खरात यांचा हल्लाबोल!

news

Leave a Comment