स्टोरी

पुणे मुंबई एक्सप्रेस मार्गावर अनेक वाहनं एकमेकांना धडकून विचित्र अपघात

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: पुणे मुंबई एक्सप्रेस मार्गावर अनेक वाहनं एकमेकांना धडकून विचित्र अपघात झाला आहे. एक चारचाकी तर अक्षरशः दुसऱ्या वाहनावर उभी आहे. खोपोली एक्झिट जवळ हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अनेक गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. या अपघातांमध्ये गाड्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

या अपघातात काहीजण जखमी असल्याची माहिती आहे. अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे


Spread the love

Related posts

वैकुंठरथ आणणे गोवा बनावटी दारू विक्री इतके सोप काम नाही..! लक्ष्मण कदम

news

श्री कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ मळेवाड देऊळवाडीचे युवा सदस्य दशरथ माळकर यांचे दुःखद निधन

news

भारतीय कामगार सेनेच्या चिटणीसपदी नारायण उर्फ सुधा आंगणे यांची निवड..! सुधा आंगणे आंगणेवाडी चे सुपुत्र.

प्रसाद परब

Leave a Comment