Uncategorized

जय जय राम कृष्ण हरी! दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी!

Spread the love

त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरिपाठ ।। सगुण निर्गुण गुणाचे अगुण । हरिविण मन जाय ।।मार्ग हरिपाठअव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथुनि चराचर त

ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी। अनंत जन्मानी पुण्य होय ॥अभंगाचा भावार्थ त्रिगुणात्मक प्रकृती व तिने निर्माण केलेले हे त्रिगुणात्मक जग सार आहे की असार आहे? किंवा त्या जगाचे अधिष्ठान असलेले निर्गुण परब्रम्ह हेच सार आहे? वगैरे गोष्टीबद्दलचा विचार तू करीत बसू नकोस कारण सारासार विचार करुनच संतांनी तुला हरिपाठाचा. हरिनामाचा अमूल्य ठेवा दिला आहे. सगुण परमात्म्याला त्रिगुणात्मक प्रकृतीचा आश्रय घ्यावा लागता, म्हणून कनिष्ठ आहे की निर्गुण परब्रम्ह हे अगुण, गुणातीत आहे, म्हणून ते श्रेष्ठ आहे, वगैरे विषयात, हरिनाम न घेता, मन घालशील तर तुझे जीवन व्यर्थ जाईल..सार्थ हरिपाठ११जे अव्यक्त व निराकार आहे व ज्याला आकार नाही आणि जेथून सर्व चराचर विश्वाची उत्पत्ती होते त्या तत्वाचे, हरिचे भजन कर ज्ञानेश्वर महाराज सांगतात की, जर तू हरिचे भजन करशील तर अनंत जन्माची पुण्याई फळल्यानंतर “रामकृष्ण ध्यानी रामकृष्ण मनी” अशी उन्मनी स्थिती प्राप्त होते ती स्थिती या जन्मातच तुला हरिनामस्मरणाने प्राप्त होईल.भावेविण भक्ति, भक्तीविण मुक्ति। बळेविण शक्ति बोलू नये ।। कैसेनि दैवत प्रसन्न त्वरीत । उगा राहे निवांत शिणसी वाया ।। सायासे करिसी प्रपंच दिन निशी । हरिसी न भजसी कवण्या गुणे ।। तुटेल धरणे प्रपंचाचे ।।ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे ।लीसाדनननश्री हनुमान चालीसा


Spread the love

Related posts

आपल्याला एकमेकांविरोधात उभे राहून या शहराला विकासापासून दूर ठेवायचे नाही…! नगराध्यक्ष – श्रद्धा लखमसावंत भोसलें

प्रसाद परब

सचिन अहिर शिंदे गटात प्रवेश करणार? आमदाराच्या विधानाने खळबळ

news

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान निराधार व संकटात असलेल्यांसाठी ठरतंय एक आशेचं किरण… “

news

Leave a Comment