स्टोरी

देवगड – बांदेवाडी येथे हनुमान जन्मोत्सव!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: देवगड तालुक्यातील बांदेवाडी श्री हनुमान मंदिर येथे ८६ वर्षाची परंपरा जोपासत बांदकर पार्टी व गावघर तर्फे ०६ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. यानिमित्त ०५ एप्रिल रोजी रात्री १०:०० पासून स्थानिक भजन(जागर) ०६ एप्रिल रोजी सकाळी ०७ वाजता जन्मोत्सव सकाळी ०८:३० दिंडी आणि भजनसकाळी ११:०० वाजता श्री सत्यनारायण पूजादुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ०३:३० वाजता लहान मुलांसाठी स्पर्धा, सायंकाळी विद्यार्थी गुणगौरव बक्षिस समारंभ, रात्रौ ०८:०० पासून पंचक्रोशीतील भजन. उपस्थीतीचे आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

लावण्यसिंधू व सिंधुरत्न फाउंडेशनतर्फे महिलादिन उत्साहात..

news

भारताकडून पाकिस्तान वर ९ ठिकाणी मिसाईल हल्ला..!

news

गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ!अर्थसंकल्प २९ मार्च या दिवशी मांडणार

news

Leave a Comment