स्टोरी

तळवडे येथील महा आरोग्य शिबिराला उदंड प्रतिसाद..! भाजपा सिंधुदुर्ग व मराठा ऐक्यवर्धक मंडळाचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: भाजप युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून गेले आठ दिवस सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महाआरोग्य शिबीर प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघ निहाय घेण्यात येत आहेत तळवडे जिल्हा परिषद मतदार संघात आज शुक्रवारी आरोग्य शिबिर घेण्यात आले त्याला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळालाआरोग्यसेवेचा ‘महासंकल्प’- तळवडे येथील महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा तुफान प्रतिसाद -जलसंधारणाबरोबरच ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी विविध जिल्हा परिषद मतदारसंघांत महाआरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहेत. आज तळवडे येथील महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. मराठा समाज ऐक्यवर्धक मंडळ, तळवडे यांच्या वतीने शिबिर संपन्न झाले असून तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांना त्याचा लाभ घेतला. समाजातील गरजू घटकांसाठी काहीतरी विधायक काम उभे करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.

‘बुकेऐवजी बंधारा आणि पोस्टरऐवजी आरोग्यसेवा’ या संकल्पनेतून शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवण्याचा युवा नेते विशाल परब यांच्या उपक्रमाला समाजातून उदंड प्रतिसाद मिळत आहे.या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यावेळी व्यासपीठावर ॲड. अनिल निरवडेकर, युवा नेते विशाल परब, माजी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, निरवडे माजी सरपंच हरी वारंग, बाळा तळकर, सामाजिक कार्यकर्ते नारायण उर्फ बाळा जाधव, आप्पा परब, सुहास, पिकुळकर, अण्णा मालवणकर, लवू परब, शाम कुंभार, विकास गावडे, नम्रता गावडे, मंगलदास पेडणेकर, स्मिता परब, प्रवीण लोके, सुशांत गावडे, ग्राम विकास अधिकारी सद्गुरू गावडे,


Spread the love

Related posts

‘ज्ञानदीप’चे कार्य कौतुकास्पद, आवश्यक ते सहकार्य करू..! – जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस.

news

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या उदघाटन सोहळ्याला सुधीर मुनगंटीवार अनुपस्थित

news

मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेच्या हरित मंचाचा अनोखा उपक्रम!

news

Leave a Comment