स्टोरी

आवळदेवाडी मसदे येथे १२ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: आवळदेवाडी ग्रामस्थ मंडळ, मसदे यांच्या वार्षिक सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आज १२ मे रोजी मसदे आवळदेवाडी बस स्टॉप मसदे पेट्रोल पंपा जवळ रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९.०० ते २.०० वा. :रक्तदान शिबिर,दुपारी २.०० वा. : श्री सत्यनारायण पूजा,सायं ६.०० वा. : आरती व तीर्थप्रसाद, सायं ७.०० वा.: हळदीकुंकू,रात्री ८.०० वा. महाप्रसाद,रात्री ठीक ९.०० वा. : स्थानिक भजन.


Spread the love

Related posts

अक्कलकोट येथे नविन वर्षी स्वामी दर्शनासाठी भाविकांची गर्दी…!

news

आदिवासींच्या समस्या शिक्षणातून सुटतील..! प्रा.एल. एम.वळवी

newss

जैव-चिकित्सीय कचरा प्रकल्पावर लोकप्रतिनिधींचे मौन का?महायुतीच्या लोकप्रतिनिधींना ठाकरे गटाचा सवाल;

newss

Leave a Comment