स्टोरी

हडपिड स्वामी समर्थ मठ येथे १५ एप्रिल रोजी पुण्यतिथी कार्यक्रम!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त १५ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७:०० ते १०:०० पादुका पूजन, होमहवन, सकाळी १०:३० ते १२:०० नामस्मरण, दुपारी १२.०० ते १:०० महाआरती, दुपारी १:०० ते ३:०० महाप्रसाद, दुपारी ३:०० ते ४:०० श्री स्वामी कृपा तारकमंत्र पठण, दुपारी ४:०० ते ८:००भक्तीगीताचा कार्यक्रम होणार आहे. उपस्थितीचे आवाहन अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर यानी केले आहे.


Spread the love

Related posts

आंतरराष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर मुंबईत सन्मानित!       

news

सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग प्रेस क्लब च्या वतीने पत्रकार दिन साजरा…!

news

‘पाऊले चालती पंढरीची वाट’ या गिताने अजरामर झालेले स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या स्मारकासाठी फक्त २५ लाखांचा निधी मंजूर!

news

Leave a Comment