Uncategorized

हेळेकर देवस्थान येथे “वरद शंकर पूजा” आणि “सत्यनारायण महापूजेचे” आयोजन.

Spread the love

श्री देव हेळेकर देवस्थान, कारिवडे – पेडवेवाडी यांच्या वतीने यंदाही रविवार दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी हेळेकर देवस्थान येथे “वरद शंकर पूजा” आणि “सत्यनारायण महापूजा” होणार आहे, त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, दुपारी १.०० वा.सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसादसांय. ७.०० वा.श्री देव हेळेकर दशावतार नाटयमंडळ, कारिवडे यांचा दणदणीत नाट्यप्रयोग”गणबिंदु घुबड” होणार आहेभाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

आंगणेवाडीतील स्वच्छता अभियानात ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी !

प्रसाद परब

वर्षा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वतीने वतीने गोवा टूर्सचे आयोजन

news

भारत पाक भारत चीन युद्धात इसराइल युद्धातील विजय योद्धा विठ्ठल सावंत यांचा जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने सन्मान गौरव..!

प्रसाद परब

Leave a Comment