स्टोरी

पळसंब येथे ध्वजवंदन करण्याचा मान ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला..!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: ग्रामपंचायत पळसंब कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत कर्मचारी शैलेंद्र अणावकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सरपंच श्री. अविराज परब, ग्रामपंचायत अधिकारी श्री. अमित कांबळी, माजी सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर, शाळा मुख्याध्यापक विनोद कदम,अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, आणि ग्रामस्थ यांनी या वेगळ्याच संकल्पनेचे कौतुक केले. प्रजासत्ताक दिनाचे ध्वजवंदन ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या हस्ते करुन वेगळा आदर्श सरपंच अविराज परब यांनी दाखवला आहे.


Spread the love

Related posts

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या सावंतवाडी तालुका महिला सेलचा महिला दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम.

news

मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई या संस्थेच्यावतीने गरजू विध्यार्थ्यांना २ लाख २० हजार रुपयाचे उपयोगी साहित्य प्रदान.

news

जासई हायस्कूलमध्ये कर्मवीर जयंती निमित्त पालखी सोहळा संपन्न.

news

Leave a Comment