स्टोरी

राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत कणकवलीची पूर्वा मेस्त्री प्रथम!

Spread the love

सिंधुदुर्ग: कणकवली रोटरी आनंद मेळा कणकवली येथे बुधवारी 15 मार्च रोजी झालेल्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत कणकवलीची इयत्ता अकरावी (विज्ञान) शाखेत शिकणारी पूर्वा पंढरी मेस्त्री हिने राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला त्यावेळी तिचा लावणी साम्राज्ञी म्हणून सत्कार करण्यात आला. अशा या उत्कृष्ट प्रकारे सादरीकरणाचं व तिच्या यशाचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.


Spread the love

Related posts

कल्याण पूर्वेतील पुस्तक रूपी ‘जय शिवराय ‘ मांडणीच्या नांवाची OMG वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद !

news

कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्गच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा.

प्रसाद परब

कोमसाप शाखा सावंतवाडीच्या वतीने “मराठी भाषा गौरव दिन” निमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम..!

news

Leave a Comment