क्राईम

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मालवण वेरळ माळरानावर २४ किलो २६४ ग्रॅम वजनाच्या व्हेलची उलटीसदृश पदार्थाचे तुकडे केले जप्त!

Spread the love

सिंधुदुर्ग: स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मालवण वेरळ माळरानावर २४ किलो २६४ ग्रॅम वजनाच्या व्हेलची उलटीसदृश पदार्थाचे तुकडे शुक्रवारी सायंकाळी जप्त केले. आहेत. २५ कोटी किंमतीची व्हेल मासा उलटी सदृश पदार्थ आहे. एका सुत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल आणि अप्पर पोलिस अधिक्षक नितीन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणात नऊ संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत दोन चारचाकी आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटेनची माहिती वन विभागाला दिली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.


Spread the love

Related posts

मंत्रीपद देण्यासाठी भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याकडे पैशांची मागणी करणारा पोलिसांच्या कह्यात!

news

मुंबईत ईडीचे १५ ठिकाणी छापे!

news

अनैतिक संबंधांच्या संशयावरून तरुणाची चाकूने भोसकून हत्या

news

Leave a Comment