स्टोरी

खासदार नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल.

Spread the love

मुंबई: खासदार नारायण राणे यांना काल रात्री जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आज तातडीने शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे. खासदार नारायण राणे यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत  आहे. नारायण राणेंवर नेमकी कोणती शस्त्रक्रिया होणार हे अद्याप समोर आलेलं नाही.


Spread the love

Related posts

‘श्रीरंग’तर्फे झाला माय-लेकींच्या कौतुकाचा सोहळा!

news

सकल धनगर समाज व भटके विमुक्त जाती जमाती सिंधुदुर्ग यांच्यावतीने १७ ऑक्टोबर रोजी धनगर जागर यात्रा 

news

प्रमोद निकम आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित!

news

Leave a Comment