स्टोरी

१०८ रुग्णवाहिका चालक संपावर युवा रक्तदाता संघटना व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने स्वीकारली रुग्णांची जबाबदारी.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: संपूर्ण महाराष्ट्रभर विविध मागण्यांसाठी १०८ रुग्णवाहिका चालकांचा संप आज १ जुलैपासून सुरू झाला आहे तो कधी संपेल याची कल्पना नाही तोपर्यंत रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून युवा रक्तदाता संघटना व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान संघटनेने ओरस किंवा गोवा बांबोळी येथे रुग्णांना नेण्यासाठी रुग्णांची जबाबदारी स्वीकारली आहे.त्यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.सतीश बागवे व रवी जाधव, रूपा मुद्राळे लक्ष्मण कदम,यांनी ही सेवा देण्याची जाहीर केले आहे.


Spread the love

Related posts

कै.कल्याणराव इंगळेंच्या ८ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..! 

news

टेक्सासच्या फ्रिस्कोमध्ये भारतीय तिरंग्याचा अपमान; सोशल मीडियावर संतापाची लाट

प्रसाद परब

शिवसेना आमदार अपात्रतेबाबत आजही निर्णय नाही.

news

Leave a Comment