स्पोर्ट

वडाचापाट येथे ८ फेब्रुवारी पासून खुली अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा!

Spread the love

मसूरे प्रतिनिधी: माजी सभापती श्री. राजेंद्र प्रभुदेसाई याच्या वाढदिवसा निमित्त वडाचापाट टॉवर नजिक ०८ आणि ०९ फेब्रुवारी रोजी खुली अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक ७७७७ व चषक,द्वितीय पारितोषिक ४४४४ व चषक. तसेच उत्कृष्ट फलंदाज – चषक, उत्कृष्ट गोलंदाज – चषक,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक -चषक, सामनाविर – चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धक संघांनी सचिन पाताडे – ९४०५४९७५३६, दत्तप्रसाद पालव ९४२०८८१४०९, सिद्धेश मुंबरकर ८२७५७८१२३२येथे संपर्क साधावा.


Spread the love

Related posts

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्ले चा जिम्नॅस्ट आध्यान देसाई याची भारतीय संघात निवड.

news

राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत माणगाव प्रोऍक्टिव्ह अबॅकसच्या विद्यार्थ्यांची बाजी  

news

आनंद वैद्य व सुभाष गोवेकर कोकण मराठी साहित्य परिषदच्या आदर्श कार्यकर्ता पुरस्कारांने सन्मानित.

प्रसाद परब

Leave a Comment