स्टोरी

कै.दिनकर गंगाराम सामंत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने मिळणार गरजू व्यक्तींना आर्थिक मदत!

Spread the love

कै.दिनकर गंगाराम सामंत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने मिळणार गरजू व्यक्तींना आर्थिक मदत मिळणार आहे. ही आर्थिक मदत कोणकोणत्या व्यक्तींना मिळणार? आणि त्यासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत? आणि अटी व नियम काय आहेत? याबाबत ट्रस्टने खालील प्रमाणे माहिती दिली आहे. विषय :- आर्थिक मदत मिळण्याबाबत

अर्जदार :- नाव, संपूर्ण पत्ता व फोन नंबर महोदय , सर्व परिस्थितीची माहिती निवेदनाच्या माध्यमातून देणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ १) ६५ वर्षापुढील निराधार स्त्री किंवा पुरुष यांच्यासाठी आर्थिक मदत हवी असल्यास दारिद्र्यरेषा खालील दाखला व २५००० रुपयापर्यंत उत्पन्नाचा दाखला . २) आजारी अवस्थेमध्ये असलेले निराधार स्त्री किंवा पुरुष यांचे आर्थिक उत्पन्नाचे साधन काही नसल्याने २५००० पर्यंत उत्पन्नाच्या दाखला आवश्यक तसेच आजाराचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. वरील संदर्भातील लाभार्थ्यांना आर्थिक मदत म्हणून १०००० (दहा हजार रुपये) दिले जातील. यासाठी आवश्यक कागदपत्रे १) आर्थिक मदतीसाठी निवेदन अर्ज२) आर्थिक उत्पन्नाचा दाखला/दारिद्र्य रेषेखालचा दाखला३) वैद्यकीय उपचार कागदपत्रे ४) आधार कार्ड ५) बॅंक पासबुक झेरॉक्स६) घरासह अर्जदार व्यक्तीचा फोटो संपर्कासाठी सामाजिक बांधिलकी सावंतवाडी :- रवी जाधव 9405264027, संजय पेडणेकर 9422379502, समीरा खलील 9890714614, हेलन निबरे 9545794194,

टीप-: अर्जदार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असावा.अर्जाची तारीख ११ मार्च २०२३ ते २५मार्च २०२३ पर्यंत राहील.


Spread the love

Related posts

कल्याण पूर्वेतील पुस्तक रूपी ‘जय शिवराय ‘ मांडणीच्या नांवाची OMG वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद !

news

अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री दत्त जयंती सोहळा…!

news

महापालिकेच्या “९/आय” प्रभागात अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई सुरूच

news

Leave a Comment