स्टोरी

लठ्ठपणा कमी करण्यासाठी १६ ऑगस्ट पासून योग शिबीराचे आयोजन. 

Spread the love

सावंतवाडी: पतंजलि योगपिठ हरिद्वार संचालित पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग मार्फत सावंतवाडी शहरात लठ्ठपणा असणाऱ्यांसाठी विशेष योगशिबिर अर्थात मोटापा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जादा वजन असणे ही आजची गंभीर समस्या आहे. त्यामुळे बरेच आजार उद्भवत असतात.  सावंतवाडी शहरात कळसुलकर हायस्कूल येथे शुक्रवार दि १६ ऑगस्ट २०२४ पासून ५ सप्टेंबर २०२४ पर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीर सकाळी ५:३० ते ७:३० या वेळेत संपन्न होणार आहे. सावंतवाडी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरात सहभागी व्हावे. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहिती साठी संपर्क:-  श्री. शेखर बांदेकर , जिल्हा प्रभारी, पतंजली योग समिती सिंधुदुर्ग 9823881712

श्री. मयुरेश गवंडळकर तहसिल प्रभारी, युवा भारत सावंतवाडी 9029805054

श्री. लक्ष्मण पावसकर तहसिल प्रभारी सोशल मीडिया सावंतवाडी 9420821057


Spread the love

Related posts

१४ आणि १५ मार्च या दिवशी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

news

मसुरे गडघेरावाडी श्री दत्त मंदिराचा वर्धापन दिन सोहळा १४ मे पासून!

news

देवगड तालुक्यात वादळी वाऱ्याने सुमारे एक लाख दहा हजाराचे नुकसान ; वादळाचा जास्त फटका मूळबांध वाडा गावाला.

news

Leave a Comment