स्टोरी

अधिवेशनात एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडल्याबद्दल आ. वैभव नाईक यांचे एसटी कर्मचाऱ्यांनी मानले आभार

Spread the love

सिंधुदुर्ग: एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात आवाज उठविला होता.त्याबद्दल आज एसटी कर्मचाऱ्यांनी आ. वैभव नाईक यांची भेट घेत त्यांचे आभार मानले.

यावेळी एसटी कामगारसेना तालुकाप्रमुख वैभव मालणकर, विभागीय सचिव आबा धुरी, एल. एम. सरोदे, शिवाजी कतुरे,इम्राण खान,सतीश कदम, विजय वाणी,हनुमान सुरे, एस.जी. ईरले, एस. एल. लाड,निलेश पाटील,निलेश इंगोले, संदीप पाटील, सुनील जंगम आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

कोलगाव येथे आयोजित लहान मुलांच्या वेशभूषा स्पर्धेत राज्ञी सामंत प्रथम.

news

आजगाव – धाकोरे गावात मायनिंग सुरू करण्याबाबत हालचाली सुरू,ग्रामस्थांचा जोरदार विरोध…!

news

माणगाव येथे माभटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गाईचे वासरू गंभीर जखमी…!

news

Leave a Comment