शिक्षण

दहावी व बारावी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या कुडाळ तालुक्यातील विद्यार्थ्यांचे आ. वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

Spread the love

कुडाळ: कुडाळ तालुक्यातील साळगाव येथील सौजन्या संजय घाटकर हिने १० वी परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.त्याचबरोबर जांभवडे येथील परेश सतीश मडव याने १२ वी परीक्षेत ९४.८३ टक्के गुण मिळवत विज्ञान शाखेत जिल्हात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. याबद्दल आज आमदार वैभव नाईक व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच शिक्षकांचे देखील अभिनंदन केले.

यावेळी कुडाळ येथे अमरसेन सावंत, कृष्णा धुरी, संतोष शिरसाट, सचिन काळप,दीपक आंगणे, गंगाराम सडवेलकर, राजू गवंडे, प्रेमदास राठोड, धोंडी गावडे, आशिष राठोड, हनुमंत गोसावी, सहदेव चव्हाण आदी

जांभवडे येथे महेश सावंत, गुरु मेस्त्री, भास्कर मडव, रघुनाथ मडव, प्रथमेश मडव आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

शिवप्रतिष्ठान फणसे मुंबई प्रतिष्ठानच्यावतीने बांदिवडे – कोईळ शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप!

news

शिक्षक भरतीचा जीआर आजचं! पहिल्या टप्प्यात ३०हजार शिक्षकांची भरती! शिक्षण मंत्री केसरकर यांची घोषणा….

news

ऑनलाई गेमच्या जाहिरात करणं सचिननं थांबावावं अन्यथा भारतरत्न परत करावं! बच्चू कडू

news

Leave a Comment