स्टोरी

होळी सणात पावसाचे रोमाट…!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: विजेच्या गडगडासह सावंतवाडी शहर व सह्याद्री पट्ट्यात आज पावसाने हजेरी लावली. रात्री नऊ नंतर पावसाने सर्वत्र आपला शि डकाव केला. अचानक झालेल्या पावसाने सर्वांचीच त्रेधापीठ उडवली. शहरात आज पाऊस पडला तर कलंबिस्त, आंबोली,  धवडकी भागात विजेच्या कडकडासह पाऊस पडत होता. होळी सणात पावसाने अनेकांचा बेरंग केला


Spread the love

Related posts

कै. उदय खानोलकर वाचन मंदिर, मळगावच्या अनोख्या दिवाळी अंक योजनेंतर्गत दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

news

उडान महोत्सवाचे यजमानपद पुन्हा गव्हाणकर महाविद्याला..!

news

वडाचापाट येथे संडे ऑन सायकल उपक्रम!

प्रसाद परब

Leave a Comment