स्टोरी

गोळवण येथे ग्रामसभेला प्रतिसाद…!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: ग्रापंचायत गोळवण-कुमामे-डिकवल येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत गावाच्या सर्वांगीण विकासाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या सभेला सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, ग्रा.पं.सदस्य सौ. प्राजक्ता चिरमुले, सौ. मेघा गावडे, सौ. शिल्पा तेली, श्रीम. एकादशी गावडे, श्री. वीरेश पवार, ग्रामसेविका सौ. अर्पिता शेलटकर, ग्रा.पं. कर्मचारी तसेच गावातील सुमारे दोनशे ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the love

Related posts

सह्याद्री फाउंडेशन मानसून महोत्सव २०२३ उत्साहात संपन्न!

news

गुरु शिष्याचा एकाच मंचावर गौरव.

news

मुणगे वाचनालय येथे ग्रंथ प्रदर्शनास प्रतिसाद…! अध्यक्ष गोविंद सावंत यांनी केले उदघाटन

news

Leave a Comment