स्टोरी

मालवण कुंभारमाठ येथील आंबा गोवा मार्केटमध्ये दाखल…!

Spread the love

मालवण प्रतिनिधी: देवगड पाठोपाठ मालवण कुंभारमाठचे रहिवासी आंबा बागायतदार आबा फोंडेकर आणि त्यांचे चिरंजीव डॉ. उत्तम फोंडेकर यांनी मालवण तालुक्यातून प्रथम पाच डझनी हापूस आंब्याची पेटी गोव्याला पाठवली. कमी दाबाचा पट्टा व अल निनोचा दुष्परिणामामुळे त्याचा विपरीत परिणाम आंबा उत्पादनावर होतं असल्याचे डॉ. फोंडेकर यांनी सांगितले. तरीपण या वर्षी आंब्याबाबतीत समाधाकारक परिस्थिती राहील, असेही त्यांनी सांगितले.


Spread the love

Related posts

१३ जानेवारी रोजी मसुरे केंद्र शाळेचे स्नेहसंमेलन…!

news

कलंबिस्त आणि माडखोल पंचक्रोशीतील ९ गावातील शेतकरी शासनाच्या काजू पीक विमा नुकसान भरपाई पासून वंचित…!

news

नाशिक जिल्हा बँकेसाठी आपल्या दोन मंत्र्यांनी दिलेले एक रकमी कर्जफेड योजनेचे आश्वासन सरकारने पाळावे. संदीप जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे बैठकीत मागणी

news

Leave a Comment