स्टोरी

राकेश चंद्रकांत जाधव यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती…!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी:  मळगाव येथील राकेश चंद्रकांत जाधव यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे श्री जाधव हे भाजप अनुसूचित जाती मोर्चा मोर्चाचे कार्यकर्ते आहेत कमी वयात त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे त्यांचे वडील चंद्रकांत जाधव हे भाजपचे जिल्हाचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. श्री राकेश जाधव यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


Spread the love

Related posts

केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांकडून श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची पहाणी !

news

किशोरवयीन मुलांचे प्रेम न्यायालय नियंत्रित करु शकत नाही! दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरिक्षण

news

सावंतवाडी शहरातील वैश्य भवन येथे शनिवारी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने माजी सैनिकांचा सत्कार सोहळा संपन्न!

news

Leave a Comment