स्टोरी

गोळवण येथे भाजप नेते डॉ निलेश राणे यांच्या हस्ते २७ रोजी विविध विकास कामांचा शुभारंभ…!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: गोळवण येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ २७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४:०० वा. भाजप नेते डॉ. निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. डोंगरी विभाग विकास कार्यक्रम अंतर्गत गोळवण रवळनाथ मंदिर घाटीमाथा ते घाडीवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. – १०.०० लक्ष,जि. प. २० टक्के सेस अनुदान गोळवण ग्रा.पं. ऑफिस ते गोळवण बौद्धवाडी (समतानगर) जोडरस्ता तयार करणे. – ४.०० लक्ष, जि. प. स्वनिधी जि. प. शाळा गोळवण नं. २ इमारत दुरुस्ती करणे. – ३.०० लक्ष आदी कामांचा समावेश आहे.

उपस्थितीचे आवाहन गोळवण-कुमामे-डिकवल सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, ग्रा सदस्य यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

लवकरच चांद्रयान-३ ची यशस्वी लँडिंग होईल!

news

उत्तम पवार स्मृती रक्तदान शिबिर १० एप्रिल रोजी! दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग चे आयोजन

news

समृध्दी महामार्गावर झालेल्या अपघातात लहान मुलीसह आई-वडिलांचा मृत्यू!

news

Leave a Comment