स्टोरी

भांडुपच्या कोकण महोत्सवात ” प्रति कृष्ण ” दशावतार नाट्यप्रयोग लक्षवेधी….! 

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: प्रकाश पांडुरंग लब्दे प्रस्तुत श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे, डोंबिवली या मंडळाने “प्रति कृष्ण” हे पौराणिक दशावतारी नाटक हजारो कोकण वासीय व भांडुप करांच्या पसंतीस उतरले. मुंबई येथे प्रथमच हा नाट्य प्रयोग भांडुप मध्ये सुजय धुरत यांनी आयोजित केलेल्या कोकण महोत्सवात सादर करण्यात आला.

मंडळाचे अध्यक्ष श्री संतोष मेस्त्री यांनी पौद्रक ही भुमिका साकारली आणि बंटी कदम यांनी कृष्ण ही भुमिका तर मालक प्रकाश लब्दे यांनी बलराम तसेच इतर सर्व कलाकार यांनी सुध्दा आपली जबाबदारी पार पाडत सुंदर सादरीकरण केले. संगीत साथ सुद्धा मोलाची ठरली.


Spread the love

Related posts

कारिवडे येथील श्री देवी कालिका देवस्थान समितीचे मंत्री श्री दीपक केसरकर यांना निवेदन.

news

मालवण बोर्डिंग ग्राउंडची दुरुस्ती न केल्यास सा. बां. विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार…! आमदार वैभव नाईक यांचा इशारा

news

पाण्याअभावी कोयना वीज प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर!

news

Leave a Comment