स्टोरी

देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या अंगावर किती मराठे घालणार आहेत बघुयात….! मनोज जरांगे पाटलांनी

Spread the love

१० डिसेंबर वार्ता: मनोज जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला. “देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळांना सांगितलं असेल की बोल म्हणून.” कारण, लोंडा की फोंडा कोण आहे तो वळवळ करतोय. हे फडणवीसांनीच सुरू करायला लावलं आहे. ते त्यांच्या जवळचे आहेत. हे देवेंद्र फडणवीसांच्या ताटात जेवतात. मराठा समाजाशी तुमचा सामना आहे. असं मनोज जरांगे पाटल म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या अंगावर किती मराठे घालणार आहेत बघुयात, मराठा बघतोय. असं तुमच्या डोक्यात काही विषारी विचार असेल तर मराठा नेत्यांच्या डोक्यात ओतू नका. त्यांच्या माध्यमातून मराठ्यांत कलह लावू नका”, असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिला.


Spread the love

Related posts

नागपूर येथील चार मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू!

news

प्रेमविवाह करायचा असल्यास आई-वडिलांचे अनुमती पत्र आणा !

news

शब्दसखा ग्रुप न्हावेली – निरवडेच्या वतीने वाचनालय “ऋणानुबंध” या कार्यक्रमाचे आयोजन

news

Leave a Comment